‘लव्ह जिहादवरुन’ सपा नेते अबू आझमी आणि भाजपा आमदार नितेश राणेंमध्ये जुंपली. हिंदू तरुण मुस्लिम मुलीला नेत असतील तर तो कोणता जिहाद?, असा सवाल आझमींनी उपस्थित केला तर हिंदू तरुणानं मुस्लिम मुलीशी लग्न करुन तिला जबरदस्तीनं धर्मांतर करायला लावल्याचं एक उदाहरण तरी आझमींनी दाखवावं, असं आव्हान नितेश राणेंनी केलंय.